कधी कधी मी एकटाच बसतो आणि कल्पनेच्या दुनियेत निघुन जातो स्वताला विसरून जातो कधी मला भेटायला हरवलेली लोक येतात गप्पा गोष्टी करतात कधी मी भुतकाळात जायाचो तर कधी भविष्य काळात कल्पने मध्यो आपन time travelling करू शकतो पण काही बदलू शकत नाही कधी तरी वेळ काढून कल्पनेच्या दुनियेत निघुन जा …..
निशांत कवळे …..